शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी, मराठी संगीत रजनी रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:25 IST

सोला बरस की बाली उमर को सलाम, जाता कहा है दिवाने, निले निले अंबर पर, सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही, हसता हुवा नूरानी चेहरा, बोले रे पपी, दिल चीज क्या है, ये मेरा दिल प्यार का दिवाना अशा एकापेक्षा एक सुमधूर हिंदी-मराठी गिते शौर्य संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी संगीत रजनीमध्ये सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

नाशिकरोड : सोला बरस की बाली उमर को सलाम, जाता कहा है दिवाने, निले निले अंबर पर, सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही, हसता हुवा नूरानी चेहरा, बोले रे पपी, दिल चीज क्या है, ये मेरा दिल प्यार का दिवाना अशा एकापेक्षा एक सुमधूर हिंदी-मराठी गिते शौर्य संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी संगीत रजनीमध्ये सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.दत्तमंदिर बसथांबा पाठीमागील ऋतुरंग भवनमध्ये रविवारी झालेल्या संगीत रजनी कार्यक्रमाचे उद्घाटन नाट्य परिषदेचे नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनिल ढगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापुजन करून झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गायिका सुमित्रा पाटोळे, संयोजक सुदीप पाटोळे, अतुल गांगुर्डे, राजेंद्र उबाळे, अमर ढेंगळे आदि मान्यवर उपस्थित होते.सुमित्रा पाटोळे यांच्या संगीत दिग्दर्शनात अकदामीच्या विद्यार्थ्यांनी हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे हे गीत प्रारंभी सादर केले. त्यानंतर आई मला खेळायला जायचंय या गीतासह विविध हिंदी-मराठी गिते सादर केली. ढोलकीवर राजेंद्र उबाळे, की-बोर्डवर अतुल गांगुर्डे, आॅक्टोपॅडवर अमर ढेंगळे यांनी साथसंगत केली. संजय लोळगे यांनी सूत्रसंचलन केले.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक