शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गुराख्यामुळे टळला शाळकरी मुलीवरील अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:16 IST

देवळाली कॅम्पच्या कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये शिकणाºया नऊवर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून घेतल्यानंतर दुचाकी साउथ एअरफोर्स रोडवर नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न मुलीच्या ओरडण्याने तसेच तिच्या मदतीसाठी आलेल्या गुराख्यामुळे टळल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़

नाशिक : देवळाली कॅम्पच्या कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये शिकणाºया नऊवर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून घेतल्यानंतर दुचाकी साउथ एअरफोर्स रोडवर नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न मुलीच्या ओरडण्याने तसेच तिच्या मदतीसाठी आलेल्या गुराख्यामुळे टळल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़ नागरिकांनी संशयित नामदेव रामचंद्र घोलप (५०, रा़ चेहेडी नाका, साईदर्शन अपार्टमेंट फ्लॅट नंबर १०२, ता़जि़नाशिक) यास चोप देत पोलिसांच्या हवाली, तर मुलीला तिच्या आईच्या सुपूर्द केले़देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगूर परिसरातील नऊ वर्षीय मुलगी देवळाली कॅम्पमधील कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये शिकते़ दुपारी शाळा सुटल्यानंतर झेंडा चौकात रिक्षाची वाट पाहत असताना संशयित नामदेव घोलप (५०) हा दुचाकीवर आला़ त्याने मुलीला जवळ बोलावून घेत कोठे जायचे आहे, अशी विचारणा केली असता तिने भगूरला जायचे आहे, असे सांगितले़ यानंतर मुलगी दुचाकीवर बसली असता तिला खंडेराव टेकडीमार्गे बार्न स्कूलरोडने साउथ एअरफोर्स रोडवर दुचाकी थांबवून जंगलाकडे येण्यास सांगितले़ या मुलीने मम्मीकडे जायचे असल्याचे सांगत जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली़ मुलीच्या ओरडण्याचा आवाज गुरे चरणाºया गुराख्याने ऐकला व धावत त्याने मुलीची सुटका करून दुचाकीची चावी काढून घेत संशयित घोलप यास चोप देण्यास सुरुवात केली़