शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उमराणे बाजार समितीत डाळिंबाला उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 01:03 IST

उमराणे : येथील कै. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब खरेदी-विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी डाळिंबाच्या २० किलो क्रेटला सर्वाच्च ११५० रुपये दर मिळाला.

उमराणे : येथील कै. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब खरेदी-विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी डाळिंबाच्या २० किलो क्रेटला सर्वाच्च ११५० रुपये दर मिळाला. उमराणेसह परिसरात कांदा, मका व डाळिंब आदी शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या अनुषंगाने येथील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार माल खरेदी-विक्र ी होत असल्याने कांदा व मका विक्रीसाठी शेतकऱ्यांना ही बाजार समिती उपयुक्त ठरत आहे.परंतु डाळिंब विक्रीसाठी जवळपास मार्केट नसल्याने शेतकऱ्यांना डाळिंब विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती. त्यामुळे उमराणे बाजार समितीत डाळिंब व भाजीपाला लिलाव सुरू करण्यात यावेत, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने डाळिंब लिलाव सुरू करण्यात आले आहे. बाजार आवारात पहिल्याच दिवशी सुमारे १५० ते २०० क्रेट्स डाळींब विक्र ीसाठी दाखल झाले होते. येथील शेतकरी संजय रावण देवरे या शेतकºयांच्या डाळींब क्रेट्सला सर्वोच्च ११५० रुपये दर मिळाला. डाळिंब उत्पादक शेतकºयांनी प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नितीन जाधव व सहाय्यक सचिव तुषार गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक