शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पारंबी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हायफायला मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 21:02 IST

मालेगाव : पारंबी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जयराम माळी यांच्या हाय-फाय; वे टु मँगो ट्रीट या लघुपटाला नामांकन मिळाले आहे. त्याचे ऑनलाइन प्रदर्शन मुंबई येथे रविवारी (दि. २९) झाले. अनेक देशविदेशातील लघुपट या महोत्सवात सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसेवंथ कलर्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे.

मालेगाव : पारंबी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जयराम माळी यांच्या हाय-फाय; वे टु मँगो ट्रीट या लघुपटाला नामांकन मिळाले आहे. त्याचे ऑनलाइन प्रदर्शन मुंबई येथे रविवारी (दि. २९) झाले. अनेक देशविदेशातील लघुपट या महोत्सवात सहभागी झाले होते.हाय-फाय या लघुपटात आताचे आधुनिक जग, त्यातल्या गरजा किती व कशा काळानुसार बदलतात यावर भर देण्यात आला आहे. ह्यआंगवर शेण घी सोनं इकाले बसनू कोणी घिदं नही; सोनं पांघरी शेण ईकं, पुरणं नही!ह्ण या अहिराणी म्हणीभोवती चित्रपट फिरतो. जगात ठामपणे उभ राहायचं तर येणारी आधुनिकता स्वीकारावी लागेल हेच या लघुपटात प्रकर्षाने दाखवले आहे. यात प्रमुख भूमिकेत जीवन महिरे व प्रणय पवळे आहेत. तसेच सहकलाकार कुणाल जाधव, रोहन कांबळे आहेत. लेखन दिग्दर्शन जयराम माळी यांनी केले आहे. या लघुपटासाठी प्रा. देवेंद्र सोनवणे, डॉ ज्ञानेश्वर सोनवणे, प्रा. प्रवीण पाटील, नीरज देवरे, राहुल जाधव यांचं मार्गदर्शन लाभले.जागतिकीकरण व आधुनिकता ही काळाची गरज असताना काही घटक मुळात आहे, त्या जागेवर राहिले. आधुनिकता न स्वीकारता ताठर राहणे त्यांच्या प्रगतीला खीळ बसणारे ठरले. आधुनिक जगात जितके प्रेझेन्टेबल राहाल तेवढे यश तुमच्या वाटेला येईल हेच दाखविण्याचा माझा हाय-फाय; वे टू मँगो ट्रीटमधून प्रामाणिक प्रयत्न आहे.- जयराम माळी, लेखक/ दिग्दर्शकयापूर्वी जयराम माळी यांनी झिरा नावाचा लघुपट केला होता. त्याला विदेशातील बोस्निया येथे विवा फिल्म फेस्टिव्हल या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकन मिळाले होते. तसेच कोरोना झोन नावाचा लघुपट यालाही सेवंथ कलर्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवInternationalआंतरराष्ट्रीय