शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हेमंत शिबिराची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:11 IST

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हेमंत शिबिराची सांगता झाली. सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळवण शिक्षण संस्थेचे विश्वस्त भूषण पगार, तर वक्ते म्हणून प्रांत संयोजक विठ्ठल शिंदे, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण व शिबिर कार्यवाह पुंडलिक आहेर उपस्थित होते.

कळवण : शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हेमंत शिबिराची सांगता झाली. सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळवण शिक्षण संस्थेचे विश्वस्त भूषण पगार, तर वक्ते म्हणून प्रांत संयोजक विठ्ठल शिंदे, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण व शिबिर कार्यवाह पुंडलिक आहेर उपस्थित होते.सुनील चव्हाण यांनी हेमंत शिबिराची संकल्पना विशद करून तीन दिवसांतील कामकाजाचा आढावा सांगितला. प्रमुख पाहुणे भूषण पगार यांनी संघाचे समाजासाठी कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. नि:स्वार्थ पणे संघ समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगून आज आपल्या देशासमोरील असलेल्या अनेक आव्हानांना सामोरे जायचे असेल तर संघटित व्हा, अनेक प्रश्न सहज सुटतील असे पगार यांनी सांगितले. सूत्रसंचालन बाबासाहेब गांगुर्डे यांनी केले, तर पद्य स्वप्निल शिरोरे यांनी सादर केले. हेमंत शिबिरात जिल्हा संघचालक गोविंद आहेर, प्रदीप बच्छाव, महेश बंडगर, शुभम जोशी, गंगाधर पगार, कळवण तालुका संघचालक सुभाष देवघरे, तालुका कार्यवाह संजय विठ्ठल पगार, निंबा पगार, प्रसन्न गायधनी यांनी मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी एम.पी. कोष्टी, प्रशांत कोठावदे, रितेश बच्छाव, महेंद्र बच्छाव, संजय महाले, बिरारी, नाना नागमोती, संजय भावसार, दीपक वेढणे, चेतन खैरनार, उत्कर्ष शिंदे, जित पटेल आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक