शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
3
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
4
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
5
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
6
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
7
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
8
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
9
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
10
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
11
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
12
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
13
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
14
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
15
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
16
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
17
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
18
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
19
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!
20
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

केरळ पुरग्रस्तासाठी जय बजरंग मित्र मंडळाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:41 IST

येवला :येथील जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने केरळ मधील पूरग्रस्तांसाठी वस्तूसह सुमारे दहा हजाराची मदत मिळवली. राउंड टेबल इंडिया ट्रस्टच्या माध्यमातून थेट केरळला पोहचवली.

ठळक मुद्देभांडी,नवीन साड्या, कपडे, कुर्ता, चादरी, चप्पल बूट, औषधें,टॉवेल आदी वस्तूजमवल्या होत्या

येवला :येथील जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने केरळ मधील पूरग्रस्तांसाठी वस्तूसह सुमारे दहा हजाराची मदत मिळवली. राउंड टेबल इंडिया ट्रस्टच्या माध्यमातून थेट केरळला पोहचवली.भांडी,नवीन साड्या, कपडे, कुर्ता, चादरी, चप्पल बूट, औषधें,टॉवेल आदी वस्तूजमवल्या होत्या.त्या वस्तूंची वर्गवारी करून वस्तू पाठवण्यात आल्या.जय बजरंग मंडळाचे अमोल गायकवाड,रवी पवार,मनोज भागवत,संतोष गायकवाड,राहुल भावसार,सुनिल भावसार,सुनील कोटमे,दत्ता कोटमे,विशाल नागपुरे,मंगेश माळोकर,बंटी भाऊ कुकर, कृष्णा भुजबळ,रमेश लभडे, कैलास काबरा,हर्षल बोरसे,हेमंत हलवाई,अमोल गायकवाड,संजीव सोनवणे,हिरा लधानी,यांचेसह राउंड टेबल इंडिया ट्रस्टचे कुणाल अग्रवाल,ललित रामचंदानी यांनी सहकार्य केले.