शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट सक्ती जाचक; इतर नियमांचे काय?

By admin | Updated: October 25, 2015 23:23 IST

नाशिककरांचा संतप्त सवाल : ढीगभर वाहतूक नियमांची पायमल्ली होत असताना केवळ हेल्मेटचीच सक्ती कशासाठी?

नाशिकमध्ये पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर रस्ता सुरक्षा समितीने वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नाशिककरांनी हेल्मेटची सक्ती मोडून काढली आहे. आता तर अगदी शॉर्ट नोटीसवर नाशिककरांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. या सक्तीविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, अगोदर पोखरलेली वाहतूक यंत्रणा सुधारा मग सक्ती करा, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे...व्हायरल झालेला मॅसेज असा...प्रिय नाशिक पोलीस,आधी शहरात चालू असलेले खून-दरोडे, अपहरण, खंडणी, मटके, जुगार, सट्टा यांचे सत्र रोखा; मग हेल्मेट सक्तीच्या नावाखाली सामान्य जनतेला वेठीला धरा...शहरात शांतता प्रस्थापित झाली, तर सुज्ञ नाशिककर चिलखत घालूनही गाडी चालवायला तयार आहे... या आधी ८ ते १० वर्षांपूर्वी असेच वेठीला धरून हेल्मेटविक्री खूप मोठ्या प्रमाणावर करून घेतली व नंतर परत कोणी विचारले पण नाही...आता हेल्मेट कंपन्या कोणाच्या नातेवाइकाच्या आहेत? यात कोणाकोणाचा फायदा होणार आहे? आणि कोणाला त्रास होणार आहे?- एक त्रस्त नाशिककर