शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

इगतपुरी परिसरात जोरदार पावसाचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 13:19 IST

इगतपुरी: इगतपुरी परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले याच दरम्यान मुंबई नाशिक महामार्गा वाहतुक संथ गतिने सुरू होती . पावसाने सायंकाळपासून जोरदार हजेरी लावत शेतकº्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. शहरातील बाजार परिसरात व्यावसायीकांची चांगलीच धावपळ उडाली होती ग्राहकांनी ऐन वेळी लहान मोठया दुकानांचा आसरा घेतलेला दिसुन होता. पावसाच्या अगमनाने शालेय विद्यार्थ्यांनी भिजत मौज मस्ती करीत पावसाचे स्वागत केले

ठळक मुद्देबाजारत ऐन वेळी छत्री,रेनकोट,आदि घेण्या करीता गर्दी केली होती .

इगतपुरी:इगतपुरी परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले याच दरम्यान मुंबई नाशिक महामार्गा वाहतुक संथ गतिने सुरू होती . पावसाने सायंकाळपासून जोरदार हजेरी लावत शेतकº्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. शहरातील बाजार परिसरात व्यावसायीकांची चांगलीच धावपळ उडाली होती ग्राहकांनी ऐन वेळी लहान मोठया दुकानांचा आसरा घेतलेला दिसुन होता. पावसाच्या अगमनाने शालेय विद्यार्थ्यांनी भिजत मौज मस्ती करीत पावसाचे स्वागत केलेपंचायत समिती , तहसिल कार्यालय या सह रेल्वे , बस स्थानक परिसरात शुक शुकाट दिसुन आला . मोसमाच्या पहिल्याच पावसात शहरातील अवास्तव घन कचर्या मुळे नाले , गटारी मोठया प्रमाणात तुंबलेल्या असल्याचे जाणव ले.फोटो :पावसाच्या जोरदार अगमनाने जागो जागी शेता शेतांतुन साचलेले पाणी दिसत आहे . (27 इगतपुरी रेन)