शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

८० कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:22 IST

नायगाव : वाढत्या उष्णतेमुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांच्या जिवाचीही काहिली होत असून, सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे अतिउष्णतेमुळे ऐंशी गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे ८३ गावठी कोंबड्यांचा मृत्यू झालावातावरणातील उष्णतेमुळे सर्वच उपाय फिके

नायगाव : वाढत्या उष्णतेमुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांच्या जिवाचीही काहिली होत असून, सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे अतिउष्णतेमुळे ऐंशी गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाच्या झळांनी अक्षरश: अंग भाजून निघत आहे. अशा वातावरणामुळे अंगाची लाही लाही होत आहे. अतिउष्णतेमुळे पशुपक्ष्यांचेही हाल होत आहेत. तालुक्यातील जायगाव येथील रमेश पोपट हुल्लारे यांच्या ३०, सुरेश आनंदा गायकवाड यांच्या २५, तर इंदूबाई मोहन लहाने यांच्या २८ कोंबड्या अशा एकूण ८३ गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाला.दिवसागणिक वाढत्या उष्णतेच्या झळांनी सकाळपासूनच अंगातून घामांच्या धारा सुरू होण्यास घालमेल सुरुवात होते अशा जिवाची होणाऱ्या वातावरणात पशुपक्ष्यांच्या जिवाची काहिली होत आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी अंग भाजून निघत आहे. अशा परिस्थितीत मोठ्या मेहनतीने जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला जाणकार देत असले तरी वातावरणातील उष्णतेमुळे सर्वच उपाय फिके पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नायगाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेळ्या, मेंढ्या व गायीवासरांची शिकार पाठोपाठ उष्माघाताने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐंशी ते नव्वद कोंबड्या दगावल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.