शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

पेठ तालुक्यात राष्ट्रीय कृमिमुक्त दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:43 IST

पेठ : पेठ तालुक्यात उपकेंद्र कार्यक्षेत्रांतर्गत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करून राष्ट्रीय कृमीमुक्त दिन साजरा करण्यात आला.

पेठ : पंचायत समिती आरोग्य विभाग पेठ व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यात उपकेंद्र कार्यक्षेत्रांतर्गत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करून राष्ट्रीय कृमीमुक्त दिन साजरा करण्यात आला. वाघ्याची बारी जिल्हा परिषद शाळा येथे राष्ट्रीय कृमीमुक्तदिनी मुलामुलींना मोफत जंतनाशक औषध वाटप करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जंताच्या प्रादुर्भावाचे चक्र, जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, जंताचा प्रादुर्भाव थोपवण्याचे मार्ग आणि जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे आदीविषयी आरोग्यसेवक किसन ठाकरे यांनी मार्गदर्शनकेले. शाळा, अंगणवाडी, किशोरवयीन मुली, शाळाबाह्य वयोगट एक ते एकोणावीस वर्षांखालील मुलां-मुलींना उपकेंद्र कार्यक्षेत्रात मोफत जंतनाशक गोळ्या - औषधे वाटप करण्यात आली. आजारी व गैरहजर असणाºया विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि. १५) मोफत जंतनाशक औषधे देण्यात येतील. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाळू अहिरे, आरोग्यसेविका रख्मा मोरे, अंगणवाडी कार्यकर्ती रेखा भोये, राधा माळगावे व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.