शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

येवला बाजार समितीमधील कामगारांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 16:44 IST

येवला : येथील बाजार समिती व आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात मंगळवारी (दि.७) माथाडी व मापारी कामगारांसाठी सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे, स्त्रीरोगतज्ज्ञ संगीता पटेल, डॉ. इम्रान सैयद यांच्या हस्ते करण्यात आले. ...

ठळक मुद्देमाथाडी व मापारी कामगारांसाठी सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले.

येवला : येथील बाजार समिती व आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात मंगळवारी (दि.७) माथाडी व मापारी कामगारांसाठी सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे, स्त्रीरोगतज्ज्ञ संगीता पटेल, डॉ. इम्रान सैयद यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ए. ए. फैजी, आय. सी. शेख, अलंकार गायके, इम्रान सैयद, स्वप्निल आहेर, निषाद शाह आदी डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांची तपासणी केली.याप्रसंगी शहरातील इनरव्हील क्लबच्या महिला सदस्यांतर्फेमाथाडी, मापारी कामगार व महिलांना मास्क व फळांचे वाटप करण्यात येऊन त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला. त्याचप्रमाणे आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येवला यांच्या तर्फे माथाडी, मापारी कामगार व इतर घटकांसाठी साखर, रक्तदाब तपासणी व इतर तपासण्या करण्यात येऊन मोफत औषधे देण्यात आली. यावेळी इनरव्हील क्लब आॅफ येवलाच्या सदस्य शैला कलंत्री, पिनल वर्मा, अंकिता सोमाणी, वसुधा गुजराथी, वंदना सोनवणे, विजया पाटील, सुचिता मंडलेचा, शिल्पा पटेल, श्वेता पटेल, राजश्री पहिलवान, स्मिता पटेल तसेच बाजार समितीचे उपसभापती गणपत कांदळकर, संचालक नवनाथ काळे, कृष्णराव गुंड, संजय बनकर, अशोक मेंगाणे, मोहन शेलार, संतू पा. झांबरे, भास्कर कोंढरे, कांतिलाल साळवे, मकरंद सोनवणे, धोंडीराम कदम, नंदकिशोर आट्टल आदींसह बाजार समितीचे अधिकारी/कर्मचारी, बी. ए. आहेर, एस. टी. ठोक, एस. जे. जाधव, बी. डी. गायकवाड, अनिल कांगणे उपस्थित होते.