शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उजनी येथे आरोग्य तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:11 IST

सिन्नर तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला, तर अनेक युवकांसह महिलांनी रक्तदान केले.

मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला, तर अनेक युवकांसह महिलांनी रक्तदान केले. सरपंच भारती वाघ, उपसरपंच संगीता सापनर, पोलीसपाटील दत्तात्रय सापनर यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उजनी व परिसरातील नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली. सुमारे १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत धामणगाव येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. आशा वाधवानी यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. या योजनेंतर्गत ९७१ उपचार व १२१ पाठपुरावा सेवा समाविष्ट केल्या आहेत. यावेळी भास्कर सापनर, सुनील सापनर, श्रीकांत वाघ, भाऊसाहेब वाघ, बाळासाहेब साबळे, हरिभाऊ सापनर, श्रावण वाघ, नवनाथ वाघ, बापू पोलगर, रखमा वाघ, वेणूबाई वाघ, प्रवीण जगताप, उज्ज्वला पोलगर, बाळासाहेब सापनर, गोविंद मोरे, अनिल जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महिला व तरुणांनी उत्साहात रक्तदान केले. विविध व्याधींवर व्याधीनिदान योजनेच्या रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.