शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मारहाण : घरात शिरुन महिलेची सोनसाखळी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 14:19 IST

नाशिक : कॉलेजरोडवरील स्पेस मर्क्युरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या फिर्यादी समीना वली सय्यद यांच्या फ्लॅटमध्ये संशयित पायल ऊर्फ दिशा नरेश ललवाणी ...

ठळक मुद्दे गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : कॉलेजरोडवरील स्पेस मर्क्युरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या फिर्यादी समीना वली सय्यद यांच्या फ्लॅटमध्ये संशयित पायल ऊर्फ दिशा नरेश ललवाणी यांनी आपल्या पतीसोबत रात्री बारा वाजेच्या सुमारास बळजबरीेने प्रवेश करत मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पलायन केल्याची घटना घडली. याप्रकरणी सय्यद यांच्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात तब्बल दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या राहत्या घरी संशयित ललवाणी दाम्पत्य १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास आले. त्यांनी मागील कुरापत काढून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयित पायल हिने त्यांना हाताच्या चापटीने मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेतली. यावेळी सय्यद कुटुंबियांनी मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला. यावेळी तत्काळ गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल, सहायक निरिक्षक बैसाणे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना समज देत घटनास्थळावरुन हाकलून दिले होते. यानंतर पिडित सय्यद यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पायलविरुध्द गुन्हा दाखल केला. यापुर्वीही संशयित पायलविरुध्द गंगापुर पोलीस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुढील तपास हवालदार पठाण हे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीWomenमहिला