शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन/तीन दिवसांपासून त्यांची तब्येत अत्यवस्थ बनली होती. गुरुवारी पहाटे भैरवनाथ महाराज मंदिरातील काकड ...

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन/तीन दिवसांपासून त्यांची तब्येत अत्यवस्थ बनली होती. गुरुवारी पहाटे भैरवनाथ महाराज मंदिरातील काकड आरती सुरू होत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, नातू व संपूर्ण राज्यभर हजारो भक्तगण असा परिवार आहे. सिन्नर शहरातील भैरवनाथ मंदिरात श्री हरिनाम सप्ताहाचे त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४४ वर्षांपासून आयोजन करण्यात येत होते. तर तळ्यातील भैरवनाथ मंदिरात ६० वर्षांपासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या दोन्ही धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. अनेक धार्मिक सोहळ्यांना त्रंबक बाबा यांना विशेष मान होता. भैरवनाथ मंदिरात सकाळची काकड आरती अनेक वर्षांपासून त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरू झाली. भैरवनाथ मंदिर, मोठा गणपती यासह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आला. थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेने त्यांचा सिन्नर भूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. बाबांच्या निधनाने सिन्नरसह राज्यभरातील त्यांच्या भक्त परिवारावर शोककळा पसरली आहे.

फोटो- ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत

----------------------------------

कोट....

ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या निधनाने अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. राज्यभरात त्यांचा भक्त परिवार होता. त्यांच्या निधनाने राज्यभरातील वारकरी संप्रदायाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.

- छगन भुजबळ, पालकमंत्री

090921\09nsk_22_09092021_13.jpg

फोटो- ह. भ. त्र्यंबकबाबा भगत