शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

येवला मर्चंट को-आॅप बँकेच्या चेअरमनपदी हर्षाबेन पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 15:51 IST

येवला : येवला मर्चंट को-आॅप बँकेच्या चेअरमनपदी हर्षाबेन पटेल यांची निवड झाली. सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन पदाच्या निवडीसाठी सभा संपन्न झाली.

ठळक मुद्दे पारख यांनी आपल्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता.या रिक्त झालेल्या जागेवर चेअरमनपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

येवला :येवला मर्चंट को-आॅप बँकेच्या चेअरमनपदी हर्षाबेन पटेल यांची निवड झाली. सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन पदाच्या निवडीसाठी सभा संपन्न झाली.दि.५एप्रिल २०१५ रोजी झालेल्या येमकोच्या पंचवार्षिक निवडणुकीत जनसेवा पॅनलला १३ तर परिवर्तन पॅनलला दोन जागावर विजय मिळाल होता.येमकोवर निर्वीवाद जनसेवा पॅनलची सत्ता आल्याने बँकेचे जेष्ठ संचालक पंकज पारख यांना२०ए प्रिल २०१५ रोजी चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती या चेअरमन निवडीच्या सभेत हर्षाबेन परेश पटेल व पद्मावती सुनील शिंदे यांनी चेअरमनपदासाठी निर्धारित वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले.यावेळी झालेल्या गुप्त मतदानात हर्षाबेन पटेल यांना ७ तर पद्मावती शिंदे यांना६ मते मिळाली.हर्षाबेन पटेल यांची चेअरमनपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ पाटील यांनी लोकमतला दिली.सभेसाठी मावळते चेअरमन पंकज पारख,धनंजय कुलकर्णी,विजय चंडालिया, मनोज दिवटे,अरु ण काळे,विजया परदेशी,राजेश भांडगे,सुशील गुजराथी ,मनिष काबरा, बंडू क्षीरसागर,सुधीर गुजराथी, हे संचालक उपस्थित होते.