शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हरिभाऊ बागडे : रासाकाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ साखर उताºयावर भाव द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:15 IST

लासलगाव : साखर कारखानदारी टिकवायची असेल तर शासनाने साखर उताºयावर भाव देण्याचे धोरण राबवावे तरच शेतकरी व कारखानदारी टिकेल. फॅटवर दुधाचा दर ठरविला तसे धोरण साखर उत्पादनासाठी राबवावे.

लासलगाव : साखर कारखानदारी टिकवायची असेल तर शासनाने साखर उताºयावर भाव देण्याचे धोरण राबवावे तरच शेतकरी व कारखानदारी टिकेल. फॅटवर दुधाचा दर ठरविला तसे धोरण साखर उत्पादनासाठी राबवावे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रासाका कार्यस्थळावरील गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी केले. कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ महामंडलेश्वर १००८ श्री श्री शांतिगिरी महाराज, १००८ श्री श्री महामंडलेश्वर महंत गणेशानंद महाराज, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते व रासाकाचे संस्थापक बाळासाहेब वाघ, माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पंचायत समिती सभापती पंडित अहेर, शेतकरी संघटनेचे सोमनाथ बोराडे, लासलगाव कृउबाचे सभापती जयदत्त होळकर, राजाराम पानगव्हाणे यांच्या उपस्थित उसाची मोळी टाकून करण्यात आला. गोपाल आरगडे यांनी प्रास्ताविक केले.बागडे पुढे म्हणाले की, साखर कारखानदारी व कोणत्याही संस्थेचा विकास साधायचा असेल तर मन लावून काम केले पाहिजे. जोपर्यंत रासाकाची जबाबदारी आहे ती आपण नेटाने निभावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी राजेंद्र डोखळे, तानाजी बनकर, राजेंद्र मोगल, अ‍ॅड. विलास आंधळे, सिद्धार्थ वनारसे, पंढरीनाथ थोरे, यतिन कदम, सुभाष कराड, गुरुदेव कांदे, विजय कारे, शिवाजी डेपले, निफाडचे तहसीलदार आवळकंडे, पिंपळगावचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, संचालक जितेंद्र सोनिसस, शीलाआरखडे, सचिन कहारे, दिगंबर बडदे, आर. आर. वाघ, पी. आर. जाधव, बळवंत जाधव, नेताजी वाघ,विलास वाघ, सुरेश वाढवणे, अशोक अहेर, राजाराम भोसले आदी उपस्थित होते.