शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

येवला परिसरात चोरट्यांचे पुनश्च हरी ओम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:12 IST

येवला : अनलॉकच्या टप्प्यात पुनश्च हरी ओम होत असतांना चोरट्यांनीही आपले मिशन सुरू केले आहे. शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या तीन मिहन्यात तालुक्यात चोऱ्यांच्या तीसहून अधिक घटना घडल्या असून यात सर्वाधिक चोºया दुचाकींच्या आहेत.

येवला : अनलॉकच्या टप्प्यात पुनश्च हरी ओम होत असतांना चोरट्यांनीही आपले मिशन सुरू केले आहे. शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या तीन मिहन्यात तालुक्यात चोऱ्यांच्या तीसहून अधिक घटना घडल्या असून यात सर्वाधिक चोºया दुचाकींच्या आहेत. याबरोबरच गेल्या काही आठवड्यांत छोट्या-मोठ्या चोºयाही अनेक घटना घडल्याने नागरिकांनी आत्मनिर्भर होवून स्वत:च काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर लागू असणार्?या लॉकडाऊनने बाजारपेठा व सर्वच उद्योगसधंदे बंद राहिले तर कोरोनाच्या भीतीने सर्वच घरातच बसून राहिल्याने उन्हाळ्यात प्रमाण कमी झाले होते. मात्र, अनलॉकचा पहिला टप्पा सुरु झाला आणि चोºयांचे सत्र सुरू झाले. कोरोनाने पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण अजूनही कमी झालेला नसल्याने नेमका याचा फायदा चोरटे घेतांना दिसून येत आहे.मागील दोन आठवड्यात तालुक्यात शेळ्या, मोबाईल, घरफोडी, लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील अनकुटे येथील एका टोळीने पालघरच्या व्यापाºयाला कोपरगाव शिवारात लुटले, बाभूळगाव येथे किरण गायकवाड यांच्या घरापुढून दोन नव्या मोटारसायकली रात्रीतून चोरीला गेल्याच्या घटना मागील काही दिवसात घडल्या आहेत. थळकर वस्तीजवळ एकजण मोबाईलवर बोलत असतांना त्याच्या हातातून मोबाईल हिसकावला गेला तर धामणगावला एका शेतकºयाच्या शेळ्या चोरीस गेल्या. गवंडगाव येथे मोटार सायकलीसह पेट्रोलपंपावर तीन हजार लिटर डिझेलची चोरी झाली. अंदरसूलला दळे वस्ती येथील पंढरीनाथ जाधव यांच्या मालकीच्या किराणा दुकानचे शटर वाकवून रोकड व किराणा माल चोरु न नेल्याची घटना घडली.---------------१४ दुचाकी चोरीची नोंदकातरणी येथे संतोष कदम यांच्या घरातून चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी सोने, पैशासह वस्तू नेल्या. मार्च ते जून महिन्यादरम्यान, शहर व तालुक्यात घराफोड्या व चोºयांच्या बारा घटना घडल्या असून, दुचाकी वीसवर चोरी गेल्या आहेत. मात्र, दोन्ही पोलिस ठाण्यात १४ दुचाकी चोरीच्या नोंदी आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात एकही घटना घडली नसली तरी जून नंतर मात्र चोरीच्या दहावर घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक