शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या सुमार सेवे मुळे कादवा परिसरात ग्राहक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 14:59 IST

दिंडोरी : अडचणीत असलेल्या बीएसएनएलने दर्जेदार सेवा देत ग्राहकांना आपलेसे करण्याची आवश्यकता असताना बीएसएनएल कडून दुर्लक्ष होत असून कादवा सहकारी साखर कारखाना येथील दूरध्वनी सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून सेवेत सुधारणा होत नसल्याने येथील ग्राहक बीएसएनएल कारभाराला कंटाळून व सतत पाठपुरावा करुन हैराण झाले आहेत. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष देत सेवा सुरळीत करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

ठळक मुद्देयेथील केंद्रातून मिळणारी सेवा सुमार दर्जाची आहे. वारंवार सेवा खंडित होत आहे.

दिंडोरी : अडचणीत असलेल्या बीएसएनएलने दर्जेदार सेवा देत ग्राहकांना आपलेसे करण्याची आवश्यकता असताना बीएसएनएल कडून दुर्लक्ष होत असून कादवा सहकारी साखर कारखाना येथील दूरध्वनी सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून सेवेत सुधारणा होत नसल्याने येथील ग्राहक बीएसएनएल कारभाराला कंटाळून व सतत पाठपुरावा करुन हैराण झाले आहेत. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष देत सेवा सुरळीत करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.बीएसएनएलकडे सर्वाधिक जाळे असताना सुमार सेवेमुळे ग्राहकांनी बीएसएनएलला रामराम ठोकत इतर खाजगी कंपन्यांची सेवा घेतली त्यामुळे बीएसएनएल अडचणीत आली आहे. एकीकडे बीएसएनएलच्या पूर्णजीवनसाठी विविध योजना आखल्या जात असताना दुसरीकडे दर्जेदार सेवा देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कादवा कारखाना परिसरात बीएसएनएलकडे दूरध्वनी, ब्रॉडबँड, मोबाईलचे भरपूर कनेक्शन आहे. मात्र येथील केंद्रातून मिळणारी सेवा सुमार दर्जाची आहे. वारंवार सेवा खंडित होत आहे.येथील केंद्रातील बॅटरी खराब झाल्याने विजेच्या लपंडावासोबत येथील सेवा नॉट रीचेबल होत आहे, त्यामुळे कादवा कारखाना, बँक व इतर व्यावसायिकांना त्रास होत त्यांचे कामकाज ठप्प होत आहे. एकदा बिघाड झाला की दोन तीन-दिवस सेवा ठप्प होत आहे. वारंवार तक्र ार करूनही सेवा सुरळीत होत नाही. अधिकारी वरिष्ठ पातळीवरून आवश्यक दुरु स्ती साहित्य मिळत नसल्याचे सांगत टोलवाटोलवी करत आहे.दरम्यान दोन ते तीन खाजगी कंपन्या हायस्पीड इंटरनेट सेवा जाळे गावोगाव पोहोचवत असून बीएसएनएल सेवा सुरळीत देत नसल्याने ग्राहक खाजगी कंपन्यांकडे वळू लागले आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारBSNLबीएसएनएल