शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रसन्न रहाणे हीच आयुष्याची गुरुकिल्ली

By admin | Updated: September 7, 2015 22:13 IST

प्रसन्न रहाणे हीच आयुष्याची गुरुकिल्ली

त्र्यंबकेश्‍वर : चांगले आणि शांत जीवन जगण्यासाठी मनुष्याला ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग माहिती असणे गरजेचे असते. या मार्गाने तो प्रवास करीत राहिला, तर मोक्षप्राप्ती दूर नाही. आपण आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून दुसर्‍याला वाईट वाटेल असे कोणतेही कृत्य करू नये, सदैव सर्वांशी प्रेमाने वागणार्‍या आणि ईश्‍वर आराधना करणार्‍यांना दु:खाची सावली कधीही झेलावी लागत नाही, अशा शब्दात निरंजनी आखाड्यातील महेशानंदगिरी यांनी विचार मांडले. आखाड्यात सुरू असलेल्या सत्संगदरम्यान भक्तांना ते मार्गदर्शन करीत होते. आपले बोलणे आणि कृती दोन्ही गोष्टींवरचा आपली स्थिती इतर कुणावर कधीही प्रेम न करणार्‍या, परंतु सर्व जगताने आपल्या प्रेमात पडावे, अशी इच्छा बाळगणार्‍या सुंदरी सारखी झाली आहे. हे जग देण्या-घेण्यावर चालते हे आपण विसरून जातो. आपण जसे पेरू तसेच उगवते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. सध्या जगात प्रेम, सहिष्णूता, परोपकार, बंधूभाव यांची आवश्यकता आहे आणि दुर्दैवाने लोकांमध्ये त्याचाच अभाव दिसून येत असल्याचेही ते म्हणाले. स्वत: आनंदी रहा आणि दुसर्‍याला आनंदी ठेवा, असे धर्म सांगतो. तुम्ही दुसर्‍यांना जेवढा आनंद द्याल त्याच्या दुप्पट आनंद देव तुमच्या झोळीत टाकेल. प्रसन्न राहणे हा पैसे न खर्च करता सुखी रहाण्याचा मार्ग असल्याचे विज्ञानही सांगते. त्यामुळे सर्वांनी सदैव आनंदी रहाण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले.