शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बससेवेबाबत पुन्हा झटकले हात

By admin | Updated: April 22, 2017 00:53 IST

नाशिक : शहर बससेवा एकतर महापालिकेने ताब्यात घ्यावी अन्यथा तोटा भरून द्यावा, अशी मागणी करण्यात आल्यानंतर महापालिकेने त्याबाबत हात झटकले

 नाशिक : एसटी महामंडळामार्फत तोट्यात चालणारी शहर बससेवा एकतर महापालिकेने ताब्यात घ्यावी अन्यथा तोटा भरून द्यावा, अशी मागणी करण्यात आल्यानंतर महापालिकेने त्याबाबत हात झटकले असून, बससेवा महामंडळानेच चालवावी याबाबतचा ना हरकत दाखला २६ आॅगस्ट २००९ रोजीच तत्कालीन आयुक्त भास्कर सानप यांनी दिल्याचे निदर्शनास आले आहे. एसटी महामंडळाकडून तोट्यात चालणारी शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी याबाबत वारंवार महापालिकेकडे पत्रव्यवहार सुरू आहे. पाच वर्षांत एसटी महामंडळाला शहर बससेवेच्या माध्यमातून १०८ कोटी ७१ लाख रुपयांचा तोटा झाला असून, तो महापालिकेने भरून द्यावा, अन्यथा शहर बससेवा ताब्यात घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, महामंडळाने पुन्हा एकदा महापालिकेला इशारा देत शहर बससेवा १ मेपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने याबाबत हात झटकले असून, महामंडळाला ना हरकत दाखला २६ आॅगस्ट २००९ रोजीच पाठविल्याचे स्पष्ट केले आहे, गुरुमित बग्गा यांनीही महामंडळाच्या या इशाऱ्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत महामंडळाचा तोटा भरून देण्यास महापालिका बांधील नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)