शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हस्तकला-चित्रकला स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:14 IST

रोटरी क्लब आॅफ नाशिक एअरपोर्ट व कुडोस कोअर लर्निंग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या हस्तकला व चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

नाशिकरोड : रोटरी क्लब आॅफ नाशिक एअरपोर्ट व कुडोस कोअर लर्निंग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या हस्तकला व चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडल्या.  पाच गटांत घेण्यात आलेल्या हस्तकला व चित्रकला स्पर्धेत २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पिला फार्माचे राजेंद्र सानप, पंकज मोहिते यांनी विद्यार्थ्यांना ड्रॉर्इंगशिट, इतर साहित्य  उपलब्ध करून दिले. स्पर्धेचे  परीक्षक म्हणून कविता जगळे, आराधना जाजू व श्रद्धा कासट यांनी काम पाहिले.  स्पर्धेतील विजेत्यांना नगरसेवक संगीता गायकवाड व रवि पगारे, रोटरी क्लबचे अध्यक्ष विनोद जाधव, सचिव सुनील तुलसानी, खजिनदार रितेश पटेल, माजी अध्यक्ष गौरांग ओझा यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालकांना आरोग्याबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत डॉ. नितीन सुराणा यांनी मार्गदर्शन केले, तर रोटरीच्या उपक्रमासंदर्भात अभिजित जोपूळकर यांनी माहिती दिली.  सूत्रसंचालन शीतल राठी यांनी केले. यावेळी अरिमा केला, रोटरी सदस्य डॉ. ममता सुराणा, वैशाली जाधव, योगीता ठाकरे, हेमल ओझा, स्मिता गणोरे, दीप्ती निकेन, दीपिका जोपूळकर, ज्योती येवले, अनंत ठाकरे, प्रितेश शाह, नितीन सुराणा, किरण विसपुते, धिरज दळवी, विपुल शाह आदी उपस्थित होते.