शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या सैनिकांना सुपूर्द

By admin | Updated: August 14, 2016 23:11 IST

विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या सैनिकांना सुपूर्द

 देवळाली कॅम्प : शेवगेदारणा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी लष्करी जवानांकरिता बनविलेल्या विविध राख्या लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.यानिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नायक सुभेदार बी. एस. भंडारी, नायक सुग्रीप सिंग, मुख्याध्यापक लक्ष्मण लिल्लके, सरपंच सविता ढोकणे, गजानन पाळदे, दीपक कासार आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी उपस्थित लष्करी अधिकारी व जवानांचे औक्षण करत त्यांना राख्या बांधल्या. तसेच सीमेवर रक्षणासाठी तैनात असलेल्या लष्करी जवानांसाठी बनविलेल्या राख्यांचा बॉक्स विद्यार्थिनींनी लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. नायक सुभेदार बी. एस. भंडारी यांनी विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या लष्करी जवानांपर्यंत पोचविण्यात येतील असे स्पष्ट केले. सूत्रसंचलन नीता कोष्टी व आभार संदीप पाळदे यांनी मानले. यावेळी चंद्रकांत गोडसे, प्रमोद मोजाड, सुनीता आहिरे, मनीषा गायकवाड, सुनीता पाथरे, विभा जोशी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)