शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

हातभट्टीवर धाड

By admin | Updated: June 16, 2017 00:43 IST

हातभट्टीवर धाड

लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : इगतपुरी तालुक्यात दुर्गम, डोंगराळ भागात निर्जनस्थळी गेली काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गावठी दारूनिर्मिती करणाऱ्या हातभट्ट्यावर आज पहाटे घोटी पोलिसांनी कारवाई करीत हातभट्टी नष्ट केली. या कारवाईत पोलिसांनी दारू निर्मितीसाठी लागणारे साडेतीन हजार लिटर रसायन, कच्चे साहित्य असा दोन लाख रुपये किमतीचे साहित्य नष्ट केले. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत निरपण परिसरातील डोंगरावर एका निर्जनस्थळी गावठी दारूनिर्मितीची हातभट्टी असल्याची गुप्त माहिती घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, हवालदार सुहास गोसावी, श्रीकांत देशमुख, गांगोडे आदींच्या पथकाने आज पहाटे या भागात पायपीट करीत निर्जनस्थळी सुरू असलेली हातभट्टी उद्ध्वस्त केली. दरम्यान, पोलीस आल्याची कुणकुण भट्टीचालकांना लागल्याने त्याने पलायन केले.