शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हमरीतुमरी : पिंपळगाव वाखारी येथे विविध विषयांवर चर्चा

By admin | Updated: August 20, 2014 00:45 IST

ग्रामसभेत बाचाबाची

पिंपळगाव वाखारी : ग्रामपंचायतीची ग्रामसभा वनीकरणातील जंगलाची अवैध वृक्षतोड व अतिक्रमण या दोन मुद्द्यांवर वादळी झाली. वादळी चर्चेचे रूपांतर बाचाबाची व हमरीतुमरीत झाल्याने अनेक विषय चर्चेविना अपुरे राहिले.सरपंच उत्तम जाधव व उपसरपंच प्रल्हाद पाटील यांच्या उपस्थितीत झालेली ग्रामसभा तरुणांच्या आक्रमक पवित्र्यामुळे वादळी ठरली. प्रारंभी रोजगार हमी योजना, कृषी योजना, पशुवैद्यकीय योजना, इंदिरा आवास योजना, वस्तीसुधार योजना आदिंबाबत ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांनी माहिती दिली. त्यानंतर ३०० हेक्टर क्षेत्रांतील वनविभागाच्या वनीकरणावर आदिवासींनी केलेल्या अतिक्रमणाचा विषय व अवैध होणारी वृक्षतोड याबाबत ज्ञानेश्वर कदम यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर ग्रामपंचायत वनविभाग व वनरक्षक समिती यांच्या दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड व अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. फक्त २८ लाभार्थी आदिवासींना वनजमीन मिळणार असल्याने इतर अतिक्रमित कुटुंबांना हाकलण्याचे प्रयत्न होण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली व ग्रामसभेत तसा ठराव संमत करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या चोरीच्या विषयावरही वादळी चर्चा झाली. चर्चेत दिलीप पाटील, ग्यानदेव वाघ, नदिश थोरात, विनायक वाघ, ज्ञानेश्वर कदम, अमोल अहिरे, नंदू वाघ, ना.ता. अहिरे यांनी भाग घेतला. (वार्ताहर)