शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचनातून जगवली दीडशे वृक्ष

By admin | Updated: August 9, 2014 00:28 IST

उपक्रम : फांगदर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अनोख्या प्रयत्नांना यश

वसमत : गुटखा व्यवसायाच्या नाड्या समजल्या फेरीवाल्यांविरोधात आजवर कधी कारवाई झालेली नाही. परवाना मिळाल्यासारखे फेरीवाले शहर व तालुक्यात खुलेआम गुटखा वितरित करतात. या फेरीवाल्यांत एवढी बेफिकीरी कशी आली व त्यांच्यावर आजवर कारवाईचा बडगा का उगारला गेला नाही, याचे गौडबंगाल मात्र कायम आहे. शासनाने गुटखा बंदी केली मात्र वसमत गुटखा तस्करीचे नवे केंद्र बनल्याचे चित्र आहे. ट्रान्सपोर्ट व रेल्वेच्या माध्यमातून कोट्यावधींचा गुटखा वसमतमध्ये दाखल होत आहे. शहराच्या चारही बाजूला असलेल्या फाट्यांवर चोवीस तास तडफदार पोलिस कर्मचाऱ्यांचा ‘जागता’ पहारा असतो; परंतु या फाट्यांवर आजवर एकदाही गुटखा घेऊन येणारा ट्रक, टेंम्पो, कार, जीप सापडलेली नाही. तर मग या फाट्यांवर तपासणी होते तरी कशाची? हा प्रश्न कायम राहत आहे. शहरात दाखल झालेला गुटखा किराणा दुकान, पानटपरी, जर्दा स्टोअर्स आदीवर पोहोचवण्यासाठी किमान ५० फेरीवाले तैनात आहेत. हे फेरीवाले दुचाकीवर भर बाजारपेठेतून गुटखा वितरणाचे काम करून गुटखा बंदीचे तिनतेरा वाजवत असतात. त्यांना गुटखा बंदी असल्याचे सांगितले तर ते वसमतमध्ये बंदी नाही, असे पानटपरीवाल्यांना सांगून गुटखा विक्रीसाठी प्रोत्साहित करत असल्याचेही वृत्त आहे. आजवर गुटखा वितरित करण्याऱ्या फेरीवाल्याची धरपकड न होणे व पानटपऱ्यांवर विक्री होणारा गुटखा जप्त न होणे हे गुटखा विक्रीस अभय मिळत असल्याचे संकेत आहेत. वसमत येथे डीवायएस पियुष जगताप यांनी दोन ट्रक गुटखा जप्त केला करा; परंतु ज्या ट्रकमधून गुटखा वसमतमध्ये दाखल झाला होता, त्या ट्रकचालक व मालकावर मात्र कारवाई झालेली निदर्शनास आलेली नाही. ज्या ट्रान्सपोर्टने गुटख्याचे ट्रक आले त्या ट्रान्सपोर्टवाल्यांवरही कारवाई नाही. त्यामुळे हा गुटखा कोठून आला होता व कोणाकडे जाणार होता, हा तपास लागणार की नाही, हे सुद्धा एक कोडे बनले आहे. गुटख्यासह पकडलेल्या आरोपींची जामिनावर सुटका झाल्याने आता पुढचा तपास कसा लागतो व गुटख्याचे मुख्य सुत्रधार पकडले जातील का? हा प्रश्नही अनुत्तरीत राहिला आहे. गुटख्यावर छापा पडल्यानंतर मुळापर्यंत तपास जात नाही हे सुद्धा गुटखा व्यवसाय वाढविण्यामागचे प्रमुख कारण समजले जाते. (वार्ताहर)