शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून अर्धा डझन दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:00 IST

नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये उभ्या केलेल्या नाशिककरांच्या दुचाकींवर चोरट्यांची वक्रदृष्टी कायम असून, शहरातील विविध भागांमधून सहा दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे.

नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये उभ्या केलेल्या नाशिककरांच्या दुचाकींवर चोरट्यांची वक्रदृष्टी कायम असून, शहरातील विविध भागांमधून सहा दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे.जुन्या नाशकातील जुनी तांबट लेन परिसरातील ललित विनोद अंबाडकर यांची पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, डीझेड ०९३९) त्यांच्या गोपाल कृष्ण सोसायटीच्या वाहनतळामधून चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर येथे राहणारे अरविंद कानोबा राणे बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास कामानिमित्त अंबड एमआयडीसीतील नागरे इंडस्ट्रीज या कारखान्यात गेले असता वाहनतळात लावलेली त्यांची दुचाकी (एमएच १५, ईएन ६४७७) चोरट्यांनी चोरून नेली. तिसºया घटनेत नाशिकरोडच्या आशानगर भागात राहणारे माधव गणपत गायकवाड हे सिन्नर फाटा येथे गेले असता अज्ञात चोरट्यांनी हॉटेलसमोर उभी केलेली त्यांची अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५, सीई ११७२) चोरून नेली. चौथ्या घटनेत सिडकोतील महाजननगर भागात राजेंद्रकुमार प्रेमजी मिनीपरा (रा. बिजेस सोसायटीजवळ) यांची मोटारसायकल (एमएच १५, डीए ६१४४) रात्री सोसायटीच्या वाहनतळातून पळवून नेली. पाचव्या घटनेत बिटको महाविद्यालयातून राजाराम रामचंद्र टिळे यांची प्लेझर (एमएच १५, डीव्ही ००८५) दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. सहावी घटना श्रमिकनगर भागात घडली. सुनील भिला चौधरी यांची बुलेट (एमएच १५, एफपी १७३८) शनिवारी रात्री त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली.