शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चाटोरीत शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 19:00 IST

सायखेडा : चाटोरी (ता. निफाड) येथे बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे दीड एकर ऊस जळून खाक झाला आहे.

ठळक मुद्देदीड एकर ऊस जळून खाक

सायखेडा : चाटोरी (ता. निफाड) येथे बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे दीड एकर ऊस जळून खाक झाला आहे.गोदावरी नदीकाठी चंद्रकांत रु ंजाजी घोलप (गट नं. ७०८), तसेच शरद छबू हांडगे, रावसाहेब वाळू हांडगे, दीपक संतू हांडगेयांचे (गट नं. ७०९) शेती क्षेत्र असून, सकाळी ११ वाजेच्या सुमारास या ठिकाणी उसाने पेट घेतला. धुराचे लोळच्या लोळ उठत असल्याचे बघून, आसपासच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत सुमारे दीड एकर ऊस जळून खाक झाला होता. ग्रामस्थांनी प्रसंगावधानता दाखविल्याने आसपासचे सुमारे १००-१५० एकर ऊस क्षेत्र वाचविण्यात यश आले आहे. काही महिन्यांपूर्वी येथूनजवळच असलेल्या, ऊस क्षेत्रात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मोठ्या प्रमाणात ऊस जळून खाक झाला होता.

शॉर्टसर्किटमुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले. शेतकºयांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही, अन् मिळाली तर तीदेखील तुटपुंजी मिळते, त्यात भांडवलही वसूल होत नसल्याने रहिवासी, शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वीज वितरणने भरीव आर्थिक मदत द्यावी.- नारायण घोलप, शेतकरी, चाटोरी.