शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

एचएएल कामगार आज संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:59 IST

ओझर : आॅल इंडिया एचएएल ट्रेड युनियन को-आॅर्डिनेशन कमिटीच्या आवाहनानुसार शुक्रवारी (दि.२४) भारतातील सर्व ठिकाणचे एचएएल कामगार एकदिवसीय संपावर जात आहे; मात्र कंपनीच्या अत्यावश्यक सेवांना या संपातून वगळण्यात आले आहे.

ठळक मुद्देवेतन करार मागणी : अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

ओझर : आॅल इंडिया एचएएल ट्रेड युनियन को-आॅर्डिनेशन कमिटीच्या आवाहनानुसार शुक्रवारी (दि.२४) भारतातील सर्व ठिकाणचे एचएएल कामगार एकदिवसीय संपावर जात आहे; मात्र कंपनीच्या अत्यावश्यक सेवांना या संपातून वगळण्यात आले आहे. येथील एचएएल कामगार संघटनेतर्फे दिनांक १७ आॅगस्ट रोजी मुख्य प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. पाच वर्षांचा वेतन करार झालाच पाहिजे, यासह कामगारांनी विविध घोषणा दिल्या. एचएएलचा वेतन करार संपला असून, नवीन वेतन कराराची बोलणी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात सुरू आहेत; परंतु बंगलोरयेथे झालेल्या उच्च व्यवस्थापनाबरोबर चर्चेत व्यवस्थापन १० वर्ष तर कामगार संघटना ५ वर्ष कालावधीच्या मुद्द्यावर ठाम आहेत.वेतनकराराच्या मागणीसाठी कामगार संघटनेने आंदोलनाचा मार्ग अवलंबिला असल्याचे संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे.