शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सुळे कालव्याचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 16:11 IST

खामखेडा: सुळे डाव्या लाभ क्षेत्रातील खामखेडा येथे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

ठळक मुद्देसुळे डाव्या कालव्याचे काम टप्याटप्याने करण्यात येत होते.गेल्या दहा वर्षांपूर्वी या सुळे डाव्या कालव्याचे पिळकोस गावापर्यत झाल्याने पाण्याची चाचणीही करण्यात आली होती.मात्र येथून पुढे कालव्याचे काम राखले होते.

खामखेडा: सुळे डाव्या लाभ क्षेत्रातील खामखेडा येथे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.सुळे डाव्या कालव्याचे काम टप्याटप्याने करण्यात येत होते.गेल्या दहा वर्षांपूर्वी या सुळे डाव्या कालव्याचे पिळकोस गावापर्यत झाल्याने पाण्याची चाचणीही करण्यात आली होती.मात्र येथून पुढे कालव्याचे काम राखले होते.तेव्हा या पुढच्या कामाला गती मिळावी म्हणून स्वर्गीय माजी आरोग्य मंत्री डॉ दौलतराव आहेर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून पुढील कामाची निविदा काढून कामाला सुरु वात केली. परंतु मध्य काही शेतकऱ्यांनी कालव्याच्या कामाला हरकत घेतल्याने चार-पाच वर्षे कालव्याचे काम बंद होते. तेव्हा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष केदा आहेर यांनी मध्यस्थी करून त्या शेतकºयांशी संवाद साधून त्यांची समजूत काढून बंद काम सूर केले .परंतु या कालव्यास पुढे पाणी मिळत नव्हते.तेव्हा खामखेडा ,सावकी येथील शेतकºयांनी या कालव्यास पाणी मिळण्याची म्हणून मागणी होती. या कालव्यास पाणी सोडण्यात आले.त्यामुळे या कालव्याच्या पाण्यामुळे खामखेडा, सावकी परिसरातील जमिनीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शेतकरी आनंदी झाला आहे.,आमदार डॉ राहुल आहेर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर याचा हस्ते जलपूजन करण्यात आले.यावेळी त्याच्या सोबत  धनश्री अहेर, कल्पना देशमुख, पंकज निकम, शेतकरी उपस्थित होते.