शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थ्यांचा पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:06 IST

पिंपळगाव बसवंत : येथे परिसरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीनी एम. पी. एस. सी, एस. एस. सी तसेच एच. एस. सी परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्दे प्रमाणपत्र गुलाब पुष्प व ट्रॉफी देऊन सत्कार

पिंपळगाव बसवंत : येथे परिसरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीनी एम. पी. एस. सी, एस. एस. सी तसेच एच. एस. सी परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पिंपळगावच्या विद्यमान सरपंच अलका बनकर, उपसरपंच रुख्मिणी मोरे, पोलीस निरीक्षक संजय महाजन, मंडळ अधिकारी नीलकंठ उगले, ग्रामपंचायत सदस्य सोनाली विधाते, संजय मोरे, गणेश बनकर, विश्वास मोरे, सुहास मोरे, सुहास भोसले आदींच्या उपस्थित हा गुणगौरव सोहळा पार पडला.ग्रामपंचायत मधील अभ्यासिकेत अभ्यास करून एम. पी. एस. सी. परिक्षेत विजय झुर्डे व मंगेश खैरनार या दोन्ही विद्यार्थांनी कर सहाय्यक व मंत्रालय लिपिक परीक्षेत यश मिळविले. या दोन्ही विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.भीमाशंकर इंग्लिश मीडियम स्कूल येथील काजल सोनी, मिताली भटेवरा, सानिका कोठुळे, सिद्धार्थ बागुल, प्रथम निफाडे, यश रुईकर, ऋ चा मोरे, सानिका पाटील, कुणाल जाधव, तेजस घुगे, चैतन्य जाधव. कन्या विद्यालय शाळेतील शितल कदम, प्रेरणा वाघ, रोशनी अमृतकर. कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील सोनल मोरे, रेणुका जाधव, अंकिता भंडारे, श्रद्धा गोसावी, धनश्री देशमुख, दीपक उगले, चैतन्य पाटील, तेजस महाले, आदित्य गटकळ, किरण राठोड, मोनाली साळे, पूजा साळे, शुभांगी महाले, वैष्णवी ढोमसे, प्राजक्ता वाघ आदींचा पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या वतीने प्रमाणपत्र गुलाब पुष्प व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक मोरे, सुरेश गायकवाड, अंकुश वारडे, बापू कडाळे, दीपक विधाते, अग्निशमन विभागाचे प्रमुख सुनील मोरे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होते.