शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

कुंभमेळ्यावर ग्यानदास यांचा बहिष्कार

By admin | Updated: February 27, 2015 23:35 IST

कुंभमेळ्यावर ग्यानदास यांचा बहिष्कार

नाशिक : पर्यायी शाहीमार्ग साधू-महंतांनी स्वीकारल्यानंतरही त्याची पुर्नपाहणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याने आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास संतप्त झाले आहेत. त्यांनी या सर्व प्रकारास पोलीस आयुक्त हेच जबाबदार असल्याचा आरोप केला असून, त्यांना न हटविल्यास कुंभमेळ्यास येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पर्यायी शाहीमार्गाची पुर्नपाहणी करण्यास सांगितले होते. त्यानंतर महंत ग्यानदास यांनी शुक्रवारी आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले. नाशिकचे पोलीस आयुक्त नवीन मार्गाबाबत नागरिक आणि साधू-महंतांची दिशाभूल करीत आहेत, त्यामुळे त्यांना तातडीने हटवा, अशी मागणी यापूर्वीच राज्य सरकारकडे आपण केली होती, ती अद्याप मान्य झालेली नाही, त्यामुळे आता नाशिकच्या कुंभमेळ्यास येणारच नसल्याचे त्यांनी सांगितले.शाहीमार्गात काट्या मारुती चौक येथून बदल करून ही मिरवणूक काळाराम मंदिर ऐवजी गणेशवाडी येथून नेण्याचा प्रस्ताव महंत ग्यानदास यांनी मान्य केला होता. (प्रतिनिधी)