शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदत्त मंडळाने राखले सामाजिक भान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:40 IST

यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पंचवटी कारंजा येथील गुरु दत्त शैक्षणिक सामाजिक कला व क्रीडा गणेशोत्सव मित्रमंडळाने सामाजिक योगदान म्हणून ५१ हजार रुपयांचा मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केला.

लोकमत  इनिशिएटिव्ह

नाशिक : यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पंचवटी कारंजा येथील गुरु दत्त शैक्षणिक सामाजिक कला व क्रीडा गणेशोत्सव मित्रमंडळाने सामाजिक योगदान म्हणून ५१ हजार रुपयांचा मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केला. मंडपाचा आकार कमी करून खर्चात बचत करण्यासह वाहतुकीचा अडथळा कमी करण्याबाबतही पुढाकार घेण्यात आला.मंडळ दरवर्षी किमान ३८ फूट बाय ३० फूट अशा आकारात धार्मिक देखाव्याची आरास उभारणी करते. मात्र यंदाच्या वर्षी मंडपाचा आकार कमी करीत खर्च वाचवण्यासाठी ३० बाय २५ फूट आकाराच्या मंडपाची उभारणी केली आहे. अवाजवी खर्चाला फाटा देत तीच रक्कम पूरग्रस्तांना मदत कशी करता येईल, म्हणून मंडळातर्फेगणेश स्थापना व विसर्जन मिरवणूक खर्चातदेखील घट करण्यात आली आहे. तसेच कार्यक्र माला येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना देण्यात येणाºया शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ खर्चातदेखील यंदा कपात करण्यात आली आहे.यंदा मंडळाने पाच विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च उचलला आहे. ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती नाही, अशा चार रु ग्णांचा आॅपरेशनचा खर्च देण्यात आला.कालसुसंगत बदल व्हावेतलोकमान्य टिळक यांनी जनशक्ती आणि संघटनातून ब्रिटिशांविरुद्ध रान उठवता यावे, या उद्देशाने सुरू केलेल्या गणेशोत्सवात अनेक बदल घडले. त्यामुळे आतादेखील समाजातील नेतृत्वाने गणेशोत्सवातील मंडपांचे आकार आणि त्यावरील खर्चाबाबत कालसुसंगत बदल करावेत. उत्सवाच्या स्वरूपात बदल करणे ही काळाची नितांत गरज बनलेली असून सर्वच मंडळांनी त्याबाबत गांभीर्याने विचार करावा.- वनाधिपती विनायकदादा पाटीलगत ४३ वर्षांपासून मंडळ सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्र मांमध्ये सहभागी होत असते. मंडळाच्या वतीने अवाजवी खर्च टाळत जमा झालेल्या वर्गणीतून जमा ५१ हजार रु पयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केला आहे.- गुलाब भोये, संस्थापक अध्यक्ष,गुरु दत्त शैक्षणिक, सामाजिक कला व क्रीडा मंडळ

टॅग्स :ganpatiगणपतीNashikनाशिकfloodपूर