शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यात २९ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 01:18 IST

सुरगाणा : येथून बावीस किमी अंतरावरील महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या निंबारपाडा येथील चेक नाक्यावर सुरगाणा पोलीस व निवडणूक भरारी पथक यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ट्रकमधून महाराष्ट्रात येणारा अकरा प्रकारचा गुटखा व ट्रक असा २९ लाख ७८ हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सुरगाणा : येथून बावीस किमी अंतरावरील महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या निंबारपाडा येथील चेक नाक्यावर सुरगाणा पोलीस व निवडणूक भरारी पथक यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ट्रकमधून महाराष्ट्रात येणारा अकरा प्रकारचा गुटखा व ट्रक असा २९ लाख ७८ हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सोमवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान गुजरातमधील धरमपूरकडून ट्रक क्र . एमएच ४८ एजी ३९४२ हा चेक नाक्यावर आला असता पोलिसांनी आत काय असल्याचे विचारले असता चालकाने रिकामे कॅरेट भरलेले आहेत असे सांगितले; मात्र पोलिसांना संशय आल्याने ट्रकची तपासणी केली असता मागील भागात रिकामे कॅरेट तर पुढील भागात प्लायवूडचे पार्टिशन करून भरून लाखो रु पयांचा गुटखा पोत्यांमध्ये ठेवण्यात आला होता. ट्रक चालक अबू सलीम खान (२६) रा.नसोपूर, जि. महू, उत्तर प्रदेश यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी दुपारनंतर अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे हे आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. यावेळी अकरा प्रकारचा २९ लाख ७८ हजार रु पयांचा गुटखा पोत्यांमध्ये भरलेला मिळून आला. सदर ट्रकचा संशय आल्याने पोलीस व भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सदर कारवाई केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असूनही ट्रकमधून गुटखा वाहतूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा अर्थ याआधीही याबाजूने अशी गुटखा वाहतूक झाली असावी अशी चर्चा आहे.फोटो - सुरगाणा येथे जप्त करण्यात आलेला गुटखा. समवेत अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे, पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, पोलीस कर्मचारी व निवडणूक भरारी पथकातील अधिकारी.

(फोटो ०९ सुरगाणा २)