शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

गोळ्या झाडून सराईत गुंडाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:32 IST

दिंडोरीरोेडवरील पोकार कॉलनीजवळ असलेल्या कलानगरमध्ये भर रस्त्यात नीलेश उर्फ बाला मनोहर मोरे या सराईत गुन्हेगाराची अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळ्या झाडून तसेच तीक्ष्ण हत्त्याराने वार करून हत्या

पंचवटी : दिंडोरीरोेडवरील पोकार कॉलनीजवळ असलेल्या कलानगरमध्ये भर रस्त्यात नीलेश उर्फ बाला मनोहर मोरे या सराईत गुन्हेगाराची अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळ्या झाडून तसेच तीक्ष्ण हत्त्याराने वार करून हत्या केल्याची घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काही वर्षांपूर्वी झालेल्या भगवान सानप व गुनाजी जाधव यांच्या खुनप्रकरणातील संशयित नीलेश हा त्याच्या ‘हॅप्पी गेम झोन’ नावाच्या दुकानाजवळ बसलेला असताना तीन ते चार हल्लेखोरांनी येऊन त्याच्यावर हल्ला चढविला. ज्या परिसरात काही वर्षांपूर्वी सानपवर हल्ला झाला त्याच भागात त्याचा खून करण्यात आला. हल्लेखोरांनी सुरुवातीला धारदार शस्त्रांनी वार करून त्यास जखमी केले त्यानंतर त्याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. घटनास्थळी पोलिसांना दोन काडतुसांच्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या मोरे यास पोलिसांनी व परिसरातील युवकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाºयांनी त्यास तपासून मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त विजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम देशमुख आदिंनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रण मिळविले.