शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

गुळवंच होणार कॅशलेस

By admin | Updated: January 21, 2017 23:03 IST

मनोजकुमार खैरनार : कॅशलेस व्हॅनचे उद्घाटन

गुळवंच : कॅशलेस होण्याच्या दिशेने गुळवंचची वेगाने वाटचाल सुरू असून, सिन्नर तालुक्यातील हे पहिले कॅशलेस गाव ठरणार असल्याचे प्रतिपादन तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी केले.  येथील आयडीबीआय बॅँकेच्या कॅशलेस व्हॅनचे उद्घाटन खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, सरपंच कविता सानप, शाखा व्यवस्थापक सादीक अली अल्लारखिया, सहाय्यक व्यवस्थापक अमेय डोंगरे, केशव कांगणे, भाऊसाहेब ताडगे, भगवान सानप, पांडुरंग सानप आदि उपस्थित होते. गुळवंच हे गाव आयडीबीआय बॅँकेने दत्तक घेतले असून, ग्रामस्थांना कॅशलेस व्यवहार व मोबाइल अ‍ॅप वापराबाबत बॅँकेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांनी बॅँकेत खाते उघडण्याचे आवाहन अली यांनी केले. जलदगती व्यवहारासाठी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी विष्णू सानप, बाळाजी कांगणे, विठ्ठल काकड, नितीन उगले, नीलेश उगले, नितीन कांगणे, नामदेव सानप, संदीप सानप आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)