शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीरोड श्रीरामनगरला गुलमोहर वृक्ष कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

पंचवटी : रविवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी सिनेमामागे असलेल्या श्रीरामनगर येथे गुलमोहर वृक्ष ...

पंचवटी : रविवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी सिनेमामागे असलेल्या श्रीरामनगर येथे गुलमोहर वृक्ष एका चारचाकीवर कोसळल्याने चारचाकी वाहनाच्या काचा फुटल्या तसेच वाहनाचा मागील भाग चेपला गेला.

गुलमोहर वृक्ष बुंध्यापासून कोसळून उद्यानाबाहेर उभ्या असलेल्या कारवर (एम. एच. ०४, डिजे ३७९४) झाडाची फांदी पडल्याने गाडीच्या काचा फुटून मागचा भाग चेपला गेला. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत झाडाच्या फांद्या कटरने कापून फांदी रस्त्यातून बाजू केली. घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही असे अग्निशमन दलाच्यावतीने सांगण्यात आले.

पावसामुळे तो वृक्ष बुंध्यापासून भिजला गेल्याने उन्मळून पडला. वृक्ष रस्त्यावर पडल्याने काहीकाळ मुख्य कॉलनी रस्त्यावरची वाहतूक बंद झाली होती. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनावर तसेच मनपा उद्यानाच्या संरक्षण जाळीवर झाडाची मोठी फांदी पडल्याने चारचाकी वाहनाचे आणि संरक्षित जाळीचे नुकसान झाले.