शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी चर्चासत्रात उद्योजकांना मार्गदर्शन

By admin | Updated: June 28, 2017 00:40 IST

सिन्नर : येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या सभागृहात डेव्हलपमेंट आॅफ सिंगापूर, मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स व स्टाईसच्या वतीने वस्तू-सेवा-कर प्रणाली चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या सभागृहात डेव्हलपमेंट आॅफ सिंगापूर, मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स व स्टाईसच्या वतीने आयोजित वस्तू-सेवा-कर प्रणाली (जीएसटी) चर्चासत्रात उद्योजक, व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.केंद्र व राज्य शासनाच्या कराची पद्धत, अनेक करांऐवजी एकच कर, व्यापार-निर्यात व गुंतवणुकीसाठी अनुकूल करप्रणाली, सोपी सुटसुटीत व पारदर्शक पद्धत आदी मुद्द्यांना धरून सनदी लेखापाल चेतन बंब व सचिन तोष्णीवाल यांनी उद्योजकांना सविस्तर माहिती दिली. संपूर्ण भारतात एक किमती व कररचना कशी असेल, एक टॅक्स-एक रिटर्न, एकाच कार्यालयाशी संपर्क अशा मुद्द्यांसोबत प्रोजेक्टरवर पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे टॅली सॉफ्टवेअरमधून बॅँकेत कसे व्यवहार करावेत याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित बंब, तोष्णीवाल व डीबीएस बॅँकेचे शाखाधिकारी सातपुते यांचा स्टाईसचे अध्यक्ष अविनाश तांबे, उपाध्यक्ष किशोर देशमुख, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष तांबे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष देशमुख यांनी आभार मानले.   याप्रसंगी स्टाईसचे संचालक प्रभाकर बडगुजर, पंडित लोंढे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, उद्योजक प्रदीप पाटील, अतुल अग्रवाल, अलोक दास, कृष्णा बाकळे, प्रकाश रहाटळ, शुक्लेश्वर वर्पे, जालिंदर शेळके, सखाराम वाडकर, अनिल असावा, पुतीत बन्सल, नितीन नागपूरकर, अमित बन्सल, दीपक वर्पे, ओमप्रकाश शिरापुरे, सुभाष गायकवाड, नरेंद्र जोशी आदींसह उद्योजक उपस्थित होते.