शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

रु बेला लसीकरण बाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:48 IST

खर्डे - प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या कनकापूर उपकेंद्रांच्या वतीने शेरी ता देवळा येथील प्राथमिक शाळेत रु बेला लसीकरण बाबत मार्गदर्शन करण्यात आले .

ठळक मुद्देहि लस १० डोसेस ची असणार आहे. सिरिंजचा वापर पुन्हा करता येत नाही.ही सिरिंज फक्त सरकारी दवाखान्यातच उपलब्ध असून तुमच बाळ अधिक कसे सुरक्षित राहिल याची अधिक काळजी घेतली जाते.

खर्डे - प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या कनकापूर उपकेंद्रांच्या वतीने शेरी ता देवळा येथील प्राथमिक शाळेत रु बेला लसीकरण बाबत मार्गदर्शन करण्यात आले .शासनाच्या वतीने आरोग्य विभागामार्फत गावातील प्रत्येक शाळेत मोफत रु बला लसीकरण मोहीम येत्या दि.२७नोव्हेंबर पासून सुरु होत आहे . देवळा पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अलका सपकाळे यांनी खर्डे परिसरातील शाळेंना भेटी देऊन रु बेला लसीकरण मोहीमे बाबत मार्गदर्शन केले .या रु बेला लस बद्दल आपल्या आजूबाजूस राहणाº्या पालकांच्या मनात गैरसमज असतील तर त्यांची समजूत घालावी व त्यांच्या पाल्याना लस देऊन आपली पाल्य निरोगी राहण्यासाठी मदत करा .कोणत्याच बाळाला काहीही झालेले नाही.