शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागातील तज्ञांकडुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 14:35 IST

उमराणे : कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्र मांतर्गत कृषी विभाग आत्मा तर्फे तिसगाव (ता. देवळा) येथील नोंदणीकृत किसान शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील तज्ञ व अधिकारींकडुन शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्दे विविध योजनांबद्दल माहीती देत मका पीक लागवड क्षेत्राला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कउमराणे : कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्र मांतर्गत कृषी विभाग आत्मा तर्फे तिसगाव (ता. देवळा) येथील नोंदणीकृत किसान शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील तज्ञ व अधिकारींकडुन शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल माहीती देत मका पीक लागवड क्षेत्राला भेट देऊन लष्करी अळी निर्मुलन व्यवस्थापन, फळबाग लागवड, पिक विमा इत्यादी विषयावर देवळा तालुका कृषीअधिकारी सचिन देवरे यांनी माहिती दिली.त्याचबरोबर डाळिंब पिक व्यवस्थापनात खते, ओषधे, जैविक बुरशीचा वापर, निर्यातीसाठी च्या अटी शर्ती व आॅनलाईन नोंदणी, शेतमाल खरेदी-विक्र ी व्यवस्थापन, शेतकरी गट, शेतकरी शेतमाल उत्पादक कंपनी नोंदणी या विषयी कृषीतज्ञ महेंद्र पवार, प्रविण ठाकरे, महेश देवरे यांनी माहिती दिली. यावेळी कृषी सहाय्यक एच. डी. ढवळे, कृषी पर्यवेक्षक पी. एस. कंखर,सोमनाथ जाधव, राजु जाधव, कैलास जाधव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी