शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

गुढीपाडव्याची शोभायात्रा होणार आणखी व्यापक

By admin | Updated: April 4, 2016 23:52 IST

गुढीपाडव्याची शोभायात्रा होणार आणखी व्यापक

सिन्नर : येथील सिन्नर सांस्कृतिक मंचच्या वतीने यंदाही मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्यानिमित्त गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पाच वर्षांपासून सिन्नरमध्ये नववर्षाचे स्वागत भव्य शोभायात्रेने केले जात आहे. शोभायात्रेला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेनिमित्त सकाळी साडेसहा वाजता शिवाजी चौकात ४० फूट भव्य गुढी उभारून शोभायात्रेस प्रारंभ होणार आहे. शिवाजी चौक, गणेशपेठ, भिकुसा कॉर्नर, शिंपी गल्ली, लालचौक, सोनारदेवी मंदिर, गंगा वेस, पंचायत समिती कॉर्नर, खडकपुरा, जुनी नगरपालिका, महालक्ष्मीरोड, लालचौक, नाशिक वेसमार्गे निघणाऱ्या शोभायात्रेची नर्मदा लॉन्स येथे सांगता होणार आहे. यात्रामार्गावर गुढ्या उभाराव्यात, सडा-रांगोळी काढावी, पालखीवर पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत करावे व यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन सिन्नर सांस्कृतिक मंचचे कृष्णाजी भगत, हेमंत वाजे, प्रमोद चोथवे, विजय जाधव, आर. के. मुंगसे, जावेद शेख, प्रकाश नवसे, मनोहर कासार, नितेश दातीर, मनोज भंडारी, पराग शहा, चंद्रशेखर कोरडे, अनिल देशपांडे, बाळासाहेब हांडे, अमोल चव्हाण, गणेश लोखंडे, संजय झगडे, डॉ. महावीर खिंवसरा, सागर गुजराथी यांनी केले आहे. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेला सर्वांना सामावून घेणाऱ्या अवघ्या मराठी जनांच्या आनंद सोहळ्यात सर्वांनी सहकुटूंब पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)