शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

म्हसुर्लीला माळीणची पुनरावृत्ती टळली

By admin | Updated: August 8, 2014 00:59 IST

म्हसुर्लीला माळीणची पुनरावृत्ती टळली

 

घोटी : इगतपुरी तालुक्यातील म्हसुर्ली गावाजवळ असणाऱ्या वंगणवाडी परिसरातील डोंगरात दुध डेअरीसाठी खोदण्यात आलेल्या अनधिकृत तलावाच्या बांधाला मुसळधार पावसामुळे तडे गेल्याने तलावाचा बांध व भराव वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. तलाव फुटल्यास पायथ्याशी असलेली वंगणवाडी वस्ती वाहून जाण्याच्या शक्यतेने येथील आठ कुटूंबांना पोलिसांच्या सतर्कतेने स्थलांतरीत करण्यात आल्याने माळीणची पुनरावृत्ती टळली आहे.इगतपुरी तालुक्यातील म्हसुर्ली गावालगत असलेल्या डोंगरावर नाशिकच्या बापू देवरे नामक व्यक्तीने दुध डेअरी व्यवसाय सुरु केला आहे. व्यवसायासाठी त्यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता वनविभागाच्या जमिनीलगत पाण्याचा साठा करण्यासाठी तलाव बांधलेला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तलावाखालील वंगणवाडी वस्तीच्या सुरिक्षततेचा विचार न करता उपाययोजना न केल्याने यावर्षीच्या मुसळधार पावसामुळे तलावालगतचा डोंगर खचला आहे. डोंगराचा मलबा तलावाच्या पाण्यात आल्याने बंधाऱ्याला तडे गेले. यामुळे तलाव कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता होती. तलाव फुटल्यानंतर खालील वंगणवाडी वस्तीला हानी पोहचत वाडी वाहून जाण्याच्या भीतीने पोलीस पाटील शांताराम तांबे यांनी समय सुचकता दाखवत घोटी पोलिसांना या बाबतची कल्पना देत येथील कुटुंबे तातडीने स्थलांतरित करण्याची मागणी केली. घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यासह कर्मचारी शांताराम निंबेकर, सुभाष निकम आदींनी मध्यरात्री वस्तीत जावून सर्व कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.