शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दापूर विद्यालयात उमाजी नाईक यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 22:55 IST

सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नरवीर उमाजी नाईक जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्दे नरवीर उमाजी नाईक यांच्याप्रति मुख्याध्यापक देसाई यांनी प्रासंगिक घटनाक्रम विद्यार्थ्यांसमोर मांडला.

सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नरवीर उमाजी नाईक जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विश्वनाथ मचकुले, मुख्याध्यापक जी.बी. देसाई, स्थानिक सल्लागार समिती सदस्य भाऊसाहेब कांदे, पर्यवेक्षक बी.बी. गुंजाळ यांच्या हस्ते क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक प्रकाश शिरसाट, ए.बी. सय्यद, पी.टी. चौधरी, एम.पी. शिरसाट, सांस्कृतिक प्रमुख सतीश पावरा आदींनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले.१८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले. अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्टÑातील निधड्या छातीचा वीर आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांच्याप्रति मुख्याध्यापक देसाई यांनी प्रासंगिक घटनाक्रम विद्यार्थ्यांसमोर मांडला. भाऊसाहेब कांदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत वाळुंज यांनी आभार मानले.