शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘मार्सेलिस उडी’च्या स्मरणार्थ सावरकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:33 IST

सावरकर समूहाच्या वतीने स्वा. सावरकरांच्या मार्सेलिस उडीच्या स्मरणार्थ त्यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम सावरकर जन्मस्थान स्मारकात करण्यात आला.

भगूर : सावरकर समूहाच्या वतीने स्वा. सावरकरांच्या मार्सेलिस उडीच्या स्मरणार्थ त्यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम सावरकर जन्मस्थान स्मारकात करण्यात आला. भाजपा नेते रामदास आंबेकर यांनी सांगितले की, अवघ्या २७व्या वर्षी सावरकरांनी मारलेल्या या उडीने ब्रिटिश शासन हादरले. सावरकरांच्या अटकेचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर गेला. असा पहिला भारतीय देशभक्त म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. प्रारंभी योगेश बुरके व रामदास आंबेकर यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पवन आंबेकर, मंगेश मरकड, प्रमोद आंबेकर, सुदाम वालझाडे, प्रमोद घुमरे, संतोष करंजकर, संदेश बुरके, केतन कुवर, आशिष वाघ, विलास कुलकर्णी, प्रसाद आडके, मधुकर कापसे, सुनील जोरे, दिगंबर करंजकर, सौरभ कुलकर्णी आदी उपस्थित होते.सुमारे १०८ वर्षांपूर्वी म्हणजे ८ जुलै १९१० या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांच्या बोटीवर अटकेत असताना बोटीवरून फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात मारलेली उडी, ही सागर आणि आकाश यांना साक्ष ठेवून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची उभारलेली गुढी होती, असे सावरकर समूहप्रमुख मनोज कुवर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सागितले,

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर