शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

ग्राम स्वच्छतेतुन राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 15:52 IST

नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गावातील अंतर्गत रस्ते, नाले, ग्रामपंचायतीचे प्रांगण आदी ठिकाणी स्वच्छता करु न स्वच्छता अभियान राबवले.

ठळक मुद्दे . गावातील भजनी मंडळाच्या वतीने टाळ मृदुंगाच्या ठेक्यात गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाच्या जयघोषात संपुर्ण गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली. यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व परिट समाजाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांनी संत गाडगे मह

गावातील मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनकार्याविषयी भाषणे केली. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य तुकाराम सहाणे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मूर्तिपूजा, अंधश्रद्धा निर्मूलन, सावकारी कर्ज, व्यसनमुक्ती याविरु द्ध गाडगे महाराजांनी जनजागरण करु न समाजाला सुधारण्यासाठी सामाजिक कार्य केल्याचे सांगितले.याप्रसंगी साकुर ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद आवारी, उपसरपंच दिनकर सहाणे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.1) साकुर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातील अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करतांना ग्रामस्थ. (23साकुरग्राम)