शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

आद्य क्र ांतिकारकांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 17:48 IST

पेठ : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, संकल्प आदी युवा संघटना, कोळी महासंघ, यशोदीप कला, क्र ीडा मंडळ पेठ व शिक्षक संघटना, इतर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ शहरात आदिवासी क्र ांतिकारकांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. देवाजी राउत चौकात राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा, देवजी राऊत यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्दे प्रतिमापूजन : राघोजी भांगरे, भगवान बिरसा मुंडा, देवजी राऊत यांचे स्मरण

पेठ : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, संकल्प आदी युवा संघटना, कोळी महासंघ, यशोदीप कला, क्र ीडा मंडळ पेठ व शिक्षक संघटना, इतर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ शहरात आदिवासी क्र ांतिकारकांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. देवाजी राउत चौकात राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा, देवजी राऊत यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.क्र ांतिकारक देवाजी राऊत चौकातून दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला. बलसाड रोड मार्गे रॅली हुतात्मा स्मारक येथे आल्यानंतर पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून पेठ बाजारपट्टी-सुलभानगर-बलसाड रोड मार्गे पुन्हा देवाजी राऊत चौकात रॅली आल्यानंतर समारोप करण्यात आला. यावेळी तुषार रामदास चारोस्कर, नगराध्यक्ष मनोज घोंगे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे युवा जिल्हाध्यक्ष गणेश गवळी, छगन चारोस्कर, गिरीश गावित, चेतन खंबाईत, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, कॉँग्रेस शहराध्यक्ष याकूब शेख, जितू जाधव, कीर्तीकुमार महाले, शरद पवार, हरिदास भुसारे, नितीन हलकंदर, शेखर काळे, हरिभाऊ चौधरी, हेमंत भोये, भरत पवार, हेमंत चौधरी, छगन नाठे, अमोल भुसारे, मनोज मार्ग, अमोल भुसारे, गौरव राऊत यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.देवजी राऊत चौकात प्रतिमापूजनआदिवासी आद्य क्र ांतिकारक देवजी राऊत यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष मनोज घोंगे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, पंचायत समिती सदस्य विलास अलबाड, गटनेते भागवत पाटील, नगरसेवक प्रकाश धुळे, किरण भुसारे, चंद्रशेखर काळे आदी उपस्थित होते.