शहरं
Join us  
Trending Stories
1
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
2
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
3
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
4
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
5
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
6
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
7
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
8
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
9
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
10
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
11
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
12
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
13
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
14
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
15
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
16
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
18
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
19
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
20
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव परिसरात महामानवास अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:13 IST

--------------------- सिटी महाविद्यालय, मालेगाव मालेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवानंद हाळे होते. ...

---------------------

सिटी महाविद्यालय, मालेगाव

मालेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवानंद हाळे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. आरिफ अंजुम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास परीक्षा विभाग प्रमुख डॉ. शकेब अहमद, डॉ. रिझवाना हमदानी, प्रा. मुबीन नजीर, प्रा. इमरान अहमद, प्रा. एस. एम. चौगुले, प्रा. रिजवान खान, प्रा. इश्तियाक अहमद, कार्यालयीन अधीक्षक शेख, अहिरे उपस्थित होते.

----------------------

केबीएच विद्यालय, वडेल

मालेगाव : तालुक्यातील वडेल येथील के. बी. एच. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. के. शिरोळे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक वीरेंद्र निकम यांनी केले. सूत्रसंचालन के. बी. अहिरे यांनी केले. आभार एच. एस. देशमुख यांनी मानले.

फोटो फाईल नेम : १५ एमएपीआर ०२ . जेपीजी

मालेगाव तालुक्यातील वडेल येथील के. बी. एच. विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य एस. के. शिरोळे. समवेत वीरेंद्र निकम, के. बी. अहिरे, एच. एस. देशमुख आदींसह शिक्षकवृंद.

--------------------

शाह विद्यालय, मालेगाव

मालेगाव : येथील रतिलाल वीरचंद शाह विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विवेक कासार होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमास पर्यवेक्षिका स्मिता एस. देशपांडे, शिक्षिका पी. एस. पाटील,बी. जी. निकम, जे. जे. आहिरे, ठाकरे, मंदार जोशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पाटील यांनी केले. आभार देशपांडे यांनी मानले.

फोटो फाईल नेम : १५ एमएपीआर ०३ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव येथील र. वी. शाह विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनप्रसंगी मुख्याध्यापक विवेक कासार, पर्यवेक्षिका स्मिता देशपांडे, शिक्षिका पी. एस. पाटील, बी. जी. निकम, जे. जे. आहिरे, ठाकरे, मंदार जोशी आदी उपस्थित होते..

===Photopath===

150421\15nsk_6_15042021_13.jpg~150421\15nsk_7_15042021_13.jpg

===Caption===

फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहे.~फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहे.