अभोणा : ९ आॅगस्ट या क्र ांतीदिनी भारमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या स्वातंत्र्यविरांच्या सन्मानार्थ चणकापूर येथील हुतात्मा स्मारकात शारीरिक अंतर राखत अभिवादन कार्यक्र म पार पडला.या प्रसंगी कळवणचे तहसिलदार बंडू कापसे, सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, उपनिरीक्षक दिपक बागुल, सरपंच ज्ञानदेव,जीजा पवार, रावजी महाकाळे , तलाठी विनोद गांगुर्डे, ग्रामसेवक रामराव महाजन, जि. प. शिक्षक दिलीप सिसोदे, पोलीस पाटील नंदू जगताप, सुर्यभान पवार, लखन भोये, गणपत महाकाळे यांच्यासह शासकिय कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार नितीन पवार यांनी यावेळी हुतात्मा स्मारक स्थळी भेट देत स्वातंत्र्यविरांना पुष्प अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी डी. एम. गायकवाड, ज्ञानदेव पवार, राजू पाटील, सुधाकर सोनवणे आदी उपस्थित होते.फोटो 09 अभोणा
चणकापूर येथे स्वातंत्र्ययोध्दयांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 18:58 IST
अभोणा : ९ आॅगस्ट या क्र ांतीदिनी भारमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या स्वातंत्र्यविरांच्या सन्मानार्थ चणकापूर येथील हुतात्मा स्मारकात शारीरिक अंतर राखत अभिवादन कार्यक्र म पार पडला.
चणकापूर येथे स्वातंत्र्ययोध्दयांना अभिवादन
ठळक मुद्देहुतात्मा स्मारकात शारीरिक अंतर राखत अभिवादन कार्यक्र म