शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मृतिदिनी दिंडोरी तालुक्यात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:20 IST

दिंडोरी : जवान यशवंत ढाकणे यांचा ३ आॅगस्ट हा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून दिंडोरी तालुक्यात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त तळेगाव दिंडोरी या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाचे पूजन व ध्वजारोहण माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर खांदवे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्दे जन्मगावी त्यांच्या स्मारकाचे पूजन

दिंडोरी : जवान यशवंत ढाकणे यांचा ३ आॅगस्ट हा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून दिंडोरी तालुक्यात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त तळेगाव दिंडोरी या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाचे पूजन व ध्वजारोहण माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर खांदवे यांच्या हस्ते करण्यात आले.राष्ट्रगीत व ध्वजगीत उन्नती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे बाळासाहेब ढाकणे, चंद्रकांत धात्रक, अमर निरगुडे, रमेश सूर्यवंशी तसेच वीरजवान शहीद यांचे वडील अर्जुन ढाकणे, संतोष कथार, सरपंच माधव चारोस्कर, व्ही. एन. शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब चकोर, पोलीसपाटील रोशन परदेशी, सदस्य गोकुळ चौधरी, ग्रामसेविका एस. वाय. बत्तीसे, माजी सरपंच दत्ता ढाकणे, गोपीनाथ ढाकणे, सोसायटीचे उपसभापती गोविंद ढाकणे, माजी सभापती श्याम परदेशी, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक यू. एस. जाधव, उन्नती विद्यालयाचे दिलीप केल्हे, स्व. यशवंतचे बंधू दिनकर ढाकणे, शरद ढाकणे, प्रतीक ढाकणे, ग्रामपंचायत कर्मचारी व्ही. एस. बेंडकुळे, एस. बी. चारोस्कर आदी उपस्थित होते.उन्नती माध्यमिक विद्यालयउन्नती माध्यमिक विद्यालयात शाहीद यशवंत ढाकणे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माजी सैनिक संघटनेच्या वतीने प्रथम पाच क्र मांक विद्यार्थ्यांचा माजी सैनिकांच्या हस्ते पुष्प व मास्क देऊन सन्मान करण्यात आला व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक दिलीप केल्हे, आर. बी. कोठावदे, किशोर क्षीरसागर व कर्मचारी उपस्थित होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव दिंडोरीजिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शहीद यशवंत ढाकणे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक उल्का जाधव, अशोक देवरे, पुष्पा मौले, वंदना आहेर, कुंदा पाटोळे, प्रकाश भामरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Martyrशहीदdindori-acदिंडोरी