शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरात घरोघरी हरितालिका पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:18 IST

नाशिक : अमृतधाम व जेलरोड परिसरातही हरतालिकेच्या उत्सव महिलांनी छोट्या छोट्या ग्रुपने आपापल्या घरीच पूजा करून साजरा केला.

ठळक मुद्देअनुरूप जोडीदार प्राप्तीसाठी तरुणींकडून हरतालिका व्रताची पूजाविधी करण्यात आली.

जेलरोड परिसरात हरितालिकेचे पूजन करताना महिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अमृतधाम व जेलरोड परिसरातही हरतालिकेच्या उत्सव महिलांनी छोट्या छोट्या ग्रुपने आपापल्या घरीच पूजा करून साजरा केला. हरतालिका पूजनाला महिलांच्या दृष्टीने मोठे महत्त्व असून, महिला यानिमित्ताने एकत्र येऊन मंदिरात जाऊन पूजा करतात आणि खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदा मात्र कोरोनामुळे महिलांनी पूजा करतांना सरकारी नियमांचे पालन केले.देवळाली कॅम्पएकमेकींना हळदी कुंकू देत आपल्या अखंड सौभाग्याचा मागणीसाठी महिलांकडून तर अनुरूप जोडीदार प्राप्तीसाठी तरुणींकडून हरतालिका व्रताची पूजाविधी करण्यात आली. मात्र यंदा कोरोना संसर्गजन्य आजारामुळे लोकडाऊन आणि मंदिरे बंद असल्यामुळे महिलांनी मंदिरा बाहेर व घरोघरी पूजा करण्यात आली. देवळालीच्या महिलांनी हरतालिका तृतीया हे व्रत केले.या व्रतादरम्यान देवी मंदिर बाहेर वाळूची शिवलिंग बनवत दिवसभर परिसरातील महिलांनी भगूरच्या देवी मंदिराबाहेर या व्रताचा संकल्प करीत व्रत पूर्ण केले. याशिवाय गवळीवाडा भागातील मनोकामनेश्वर महादेव मंदिर, सह्णाद्री नगर स्वयंभू महादेव मंदिर, लामरोड येथील भैरवनाथ मंदिर,माळावरच्या महालक्ष्मी मंदिर आदी ठिकाणांसह पंचक्रोशीतील महिलांची पूजेसाठी दिवसभर मंदिर बाहेर हरतालिका पूजे साठी गर्दी केली.त्याचप्रमाणे शहराच्या विविध उपनगरांमध्येही महिलांनी हरितालिका व्रत केले. विविध मंदिरांमध्ये दरवर्षी होणारी गर्दी यंदा मात्र दिसली नाही.

टॅग्स :Hartalika Vratहरतालिका व्रतganpatiगणपती