शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सायनेत मेगा टेक्सटाइल पार्कला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 01:33 IST

मालेगाव शहरालगतच्या सायने बु।। औद्योगिक वसाहतीत मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यास राज्य वस्रोद्योग विभागाने हिरवा कंदील दिला असून, येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे.

मालेगाव : मालेगाव शहरालगतच्या सायने बु।। औद्योगिक वसाहतीत मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यास राज्य वस्रोद्योग विभागाने हिरवा कंदील दिला असून, येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे.राज्यातील भिवंडी, सोलापूर, खामगाव व मालेगाव येथे मेगा टेक्सटाइल क्लस्टर पार्क उभारण्याच्या दिशेने हालचाली गतिमान झाल्या होत्या. यादृष्टीने शहरातील मालेगाव इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने सायने बुद्रुक येथे मेगा क्लस्टर पार्क उभारण्यात यावे या मागणीचे पत्र १६ जुलै रोजी वस्रोद्योगचे मुंबई प्रादेशिक आयुक्त नरेश कुमार यांना दिले होते. याची दखल घेत राज्याच्या वस्रोद्योग संचालक माधवी खोडे-चावरे यांनी ८ आॅगस्ट रोजी सायने वसाहत येथील जागेची पाहणी केली. सायने औद्योगिक वसाहत येथे आवश्यक जमीन उपलब्ध असून, जागा संपादनासाठी रक्कम अदा करावी लागणार नसल्याने जागेचा तिढा सुटला. राज्याचे वस्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनात १० रोजी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मालेगाव (सायने बु।।), भिवंडी व चिखली येथे मेगा टेक्सटाइल क्लस्टर पार्क उभारण्यास मंजुरी दिली असून, सर्वप्रथम मालेगाव येथे प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती अलीम फैजी यांनी दिली.

टॅग्स :businessव्यवसायMalegaonमालेगांव